महर्षि वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त अभिवादन   

नागपूर :- महर्षि वाल्मिकी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. तहसीलदार डॉ. हंसा मोहने यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नायब तहसीलदार आर. के. दिघोळे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय

महर्षि वाल्मिकी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तसेच अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com