स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार ता. 22) 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. एस. एस. असोसिएटस, जाफर नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पांचालेश्वर हनुमान मंदिर जुंबा ग्रुप ने मनाया योग दिवस

Fri Jun 23 , 2023
नागपुर :- पांचालेश्वर हनुमान मंदिर विट्‌ठल नगर में पांचालेश्वर हनुमान मंदिर जुंबा ग्रुप द्वारा योग दिवस मनाया गया। इस अवसर पर ग्रुप के सदस्यों ने जुंबा के साथ करो योग रहो निरोग का संकल्प लेकर स्वस्थ जीवन शैली का संदेश दिया। इस अवसर पर सभी मान्यवरों ने अपने-अपने विचार व्यक्त किये। शीतल गोपावार, शंपा नाग, संध्या जिभकाटे, शिल्पा इंगोले, वंदना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com