स्वच्छ भारत अभियान : बेकायदेशीर जोडणी 10 हजार दंड

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार ता.28) 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे परवानगीशीवाय बेकायदेशीर लाईन चेंबरला जोडल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दहशतवादाचा एकत्रितपणे समूळ नायनाट करण्याची आणि दहशतवादाला पाठबळ देणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची गरज ,नवी दिल्लीत आयोजित एससीओ देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त

Fri Apr 28 , 2023
संयुक्त राष्ट्रांच्या सनदेमधील तरतुदींवर आधारित शांतता आणि सुरक्षा राखण्यात भारताचा विश्वास : राजनाथ सिंह ‘सुरक्षित, स्थैर्य असलेला समृद्ध प्रदेश प्रत्येक देशाच्या लोकांचे जीवनमान सुधारेल’ सामायिक संरक्षण हितांसाठी एससीओ सदस्य देशांच्या संरक्षण क्षमता बांधणीसाठी वचनबद्ध : संरक्षण मंत्री नवी दिल्‍ली :- सर्व प्रकारच्या दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आणि दहशतवादी कारवायांना मदत किंवा निधी देणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे आवाहन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!