राष्ट्रवादी कंग्रेसतर्फे कामठी तहसीलदार यांना निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशानुसार कामठी तालुकाध्यक्ष विशाल गाडबैल यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार गणेश जगदाळे यांना निवेदन आज निवेदन देण्यात आले. पेरणीचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे त्या दृष्टीने शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बि बियाणे मिळावे तसेच बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा व्हावे व बि बियानेचा काळाबाजार होऊ नये या करिता राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवेदन दिले.

याप्रसंगी उपस्थित महासचिव विजय थुल,संजय पिंपळे,नरेश चोकशे,कलाम शेख, कार्तिक ठाकरे,हेमंर बोरकर आदी , उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री दिगंबर जैन नि:स्सही संस्थान नागपूर के त्रिवार्षिक चुनाव संपन्न

Thu May 30 , 2024
नागपुर :- श्री दिगंबर जैन नि:सही संस्थान के 2024–2027 की कार्यकारिणी गठीत करने हेतू भुतपुर्व अध्यक्ष सुरेश आग्रेकर एवं मंत्री सुमत जैन लल्ला के मार्गदर्शन में 2024–2027 के लिए अध्यक्ष एवं मंत्री का चुनाव संपन्न कराया गया. चुनाव निर्वाचन अधिकारी दिलीप राखे को सर्वसम्मति से नियुक्त किया गया। चुनाव प्रक्रिया में सतीश जैन पेंढारी को अध्यक्ष और विजय उदापुरकर को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com