नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मंगळवार दिनांक 4 एप्रिल, 2023 ला “महावीर जयंती” निमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेव्दारे कार्यवाही करण्यात येईल, अशी सूचना डॉ. गजेंद्र महल्ले उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी केली आहे.
महावीर जयंती निमित्त शहरातील कत्तलखाने, मांस विक्रीची दुकाने बंद
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com