पोळा सनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद..

नागपूर : “पोळा” या सनानिमित्त शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट, 2022 ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक 02/09/2018 रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराव क्रं.240 दिनांक 02/07/2018 अन्वये मा.आयुक्त यांचे दिनांक 03/08/2018 चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट, 2022 ला “पोळा” या सनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मनपातर्फे शालेय मुलींना मासिक पाळीबाबत मार्गदर्शन आणि सॅनटरी पॅड वाटप कार्यक्रम..

Thu Aug 25 , 2022
नागपूर : नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आज बुधवारी विद्यार्थीनींच्या आरोग्य जागृतीच्या हेतूने मनपाच्या सर्व शाळेतील वर्ग ७ ते १२ च्या विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी पॅड वितरण उद्घाटन कार्यक्रम पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळा, गांधीबाग, नागपूर येथे शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शाळेतील ५१ विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी पॅड वितरण करण्यात आले. मा. शिक्षणाधिकारी महोदया यांनी विद्यार्थीनींना सॅनिटरी पॅड चे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!