मुंबई :-जेष्ठ अभिनेते व माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी चित्रपट निर्माते व सेंसाॅर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी हे देखील उपस्थित होते.
शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राज्यपालांची भेट
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com