शरद पवार विचार मंचच्या जिल्हाध्यक्षपदी सौरभ बंग

नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शरद पवार विचार मंचच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी सौरभ बंग यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

शरद पवार विचार मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष अमित ढमाळ यांनी एका पत्राद्वारे ही नियुक्ती केली. सौरभ बंग हे हिंगणा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रीय युवा कार्यकर्ते आहे. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. आता शरद पवार विचार मंचच्या माध्यमातून सकारात्मक विचार पेरण्याचे कार्य करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संविधान दिनानिमित्त ‘निजला का राजहंस माझा’चा नि:शुल्क प्रयोग

Sat Nov 25 , 2023
नागपूर :- २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिनाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक मंडळ दिघोरी नागपूर यांच्या वतीने ‘निजला का राजहंस माझा’ या नाटकाच्या नि:शुल्क प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. २६) दिघोरी येथील नागपूर सुधार प्रन्यास उद्यान, जिजामाता नगर येथे सायंकाळी ६.३० हा प्रयोग होणार आहे. झाडीपट्टीतील प्रसिद्ध माई नाट्य संपदा वडसाच्या कलावंतांचा सहभाग असलेल्या या नाटकाचा मोफत प्रयोग होणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com