साने गुरुजी जयंती निमित्त उपमहापौर व्दारा अभिवादन

नागपूर : थोर स्वातंत्रय्‍ सैनिक सामाजिक चळवळीचे प्रणेते, शिक्षक आणी श्यामची आई सारख्या कित्येक पुस्तकांचे लेखक साने गुरुजी यांच्या जन्मदिना निमित्त मा.उपमहापौर श्रीमती मनिषा धावडे, नगरसेविका श्रीमती हर्षला साबळे व नगरसेवक श्री.प्रमोद चिखले यांनी सकाळी बालोद्यान, सुभाष रोड स्थित साने गुरुजी यांच्या प्रतिमेला म.न.पा.तर्फे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

            या प्रसंगी माजी नगरसेवक मनोज साबळे, मिलीन्द येवले, संजय राय, हेमंत गावंडे, राकेश गुप्ता, किशोर मोरे, प्रकाश चरफे, मनोज गुप्ता, ताराचंद चौहान, मनीष निमकर, दिलीप तारेमोरे, लक्ष्मण डोंबरे, चेतन मामीडवार आदी  उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे एन.सी.सी.चे माजी सार्जंट हरीश ढोबळे यांची तटरक्षक दलामध्ये असिस्टंट कमांडंटपदी निवड.

Sat Dec 25 , 2021
नागपूर – डॉ.आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी नागपूर येथील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील माजी सार्जंट हरीश ढोबळे यांची नुकतीच नियुक्ती इंडियन कोस्ट गार्डच्या असिस्टंट कमांडंटपदी करण्यात आली आहे. ते सावनेर तालुक्यातील केळवद या छोट्याशा गावातील असून ढोबळेंनी एन.सी.सी च्या ‘सी’ सर्टिफिकेट परीक्षां ‘अ’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या इंडियन कोस्ट गार्ड मधील नियुक्तीबद्दल त्यांचे नागपूर NCCचे कमांडर ग्रुप कॅप्टन एम.कलीम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com