संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपूर :- पंचशील बुद्ध विहार चाफेगडी येथे समता सैनिक दल नामफलकाचे उद्घाटन भदंन्त नागदिपंकर महास्थविर यांच्या हस्ते तर अध्यक्ष संघप्रिय नाग होते. प्रमोद खांडेकर, आकाश मोटघरे, संघपाल डोगरे, प्रा गोवर्धन वानखेडे, प्रतिभा खेडकर प्रामुख्याने उपस्थित होते .
संचालन अक्षय गेडाम प्रास्ताविक तारा घटाटै यांनी तर मंजुळा देशपांडे, शिला शेंडे, प्रिया शेडे, रेखा गेडाम, मृणाली देशपांडे, मंगला देशपांडे, संगिता मेश्राम, ममता गेडाम, प्रगती देशपांडे, संगिता देशपांडे, अशोक रामटेके,चद्रशैखर गेडाम, तुलसीदास वंजारी आणी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.