भारतरत्न राजीव गांधी जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

– सद्‌भावना दिनानिमित्त शपथ

नागपूर :- राज्य शासनाच्या निर्देशानुसार भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न व भारतातील संगणक क्रांतीचे जनक स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त शुक्रवारी (18) रोजी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण करुन नागपूर महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सर्वांनी सद्‌भावना दिनाच्या निमित्ताने सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा घेतली.

मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी प्रतिज्ञा चे वाचन केले. यावेळी अति. आयुक्त निर्भय जैन, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक महेश धामेचा, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेन्द्र महल्ले, सहायक अधीक्षक राजकुमार मेश्राम आदी इतर कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थींना तातडीने घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी - गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

Fri Aug 18 , 2023
मुंबई :- प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) राज्यात प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थींना तातडीने घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत राज्यात शासकीय / खासगी भूखंडांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प व मध्यम उत्पन्न गटांसाठी संयुक्त भागिदारी तत्वावर गृहनिर्माण प्रकल्प राबविले जात आहेत. याच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com