लोहकरे गुरुजींचा सत्कार

बेला :- लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात माजी प्राचार्य रमेश लोहकरे यांचा संस्थेच्या वतीने शाल,श्रीफळ व मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष राजीव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते म्हटली व मुलांचे भाषणे झाली. संस्थेचे सचिव एडवोकेट सुबोध देशमुख यांनी प्रजासत्ताक दिना विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली . शाळेचे माजी प्राचार्य लोहकरे गुरुजींनी शाळेत दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल संस्थेने त्यांचा सन्मान केला. प्राचार्य मुलेवार,रमेश लांबट ,अशोक लांबट, प्रशांत लोहकरे राजेंद्र तळवेकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व अनेक पालक यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

2 दिन 175 घंटे अखंड गायनद्वारा विश्वविक्रम के दूसरे दिन ३० गायोकोने गाने गाये  

Tue Jan 30 , 2024
– 28 जनवरी से 4 फरवरी तक चलेगा कार्यक्रम नागपूर :- 175 घंटे नॉनस्टॉप गानेके विश्वविक्रम का आज दूसरे दिन ३० गायोकोने गाने गाये। महाराष्ट्र शासन के सामाजिक न्याय विभाग और मनीष पाटील फाऊंडेशन के द्वारा कॅन्सर और टी.बी.मुक्त भारत अभियान के लिये संगीतद्वारा नॉनस्टॉप 175 घंटे गाने गाकर ( विश्वविक्रम ) जनजागृती का कार्यक्रम आयोजित किया गया है. 28 जनवरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com