नागपूर:-भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेच्या वतीने, सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रज्ञा शीला घाटे शहराध्यक्ष यांच्या हस्ते, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आले. याप्रसंगी परिषदेचे अध्यक्ष राजेश रंगारी, अरविंद ढेंगरे, धनराज फुसे, श्याम चौधरी, मारोतराव गोरलेवार, दिनकर वानखेडे, नूतन रेवतकर, रोशनी व्यवहारे, पूजा पाठक, वाडबुधे गुरुजी, पुरुषोत्तम वाडी धरे, जाकीर हुसेन, सुरेश गेडाम, कपिल उमाले, गजानन चकोले, शकुंतला गोरलेवार, अरविंद लोखंडे, आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.