मनपातर्फे राजाभाऊ खोब्रागडे व सखारामपंत मेश्राम यांना अभिवादन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने राज्यसभेचे उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आणि नागपूर नगरीचे माजी महापौर सखारामपंत मेश्राम यांना बुधवारी (ता:25) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी  अशोक कोल्हटकर,रोशन जांभुळकर,शैलेश जांभुळकर उपस्थित होते.

मनपाचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांच्या हस्ते 10 नंबर पुल जवळ स्थित राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. तर माजी महापौर सखारामपंत मेश्राम यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी मुख्य अग्नीशमन अधिकारी सुनील मेश्राम, अभिषेक , तनुश्री, स्वप्निल कांबळे, सुशील मेश्राम, मीना मेश्राम , मनपाचे कर्मचारी व अग्नीशमन विभागाचे जवान उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्नातकोत्तर इतिहास विभागात एमए प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

Thu Sep 26 , 2024
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर इतिहास विभागात एमए प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. एमए प्रथम वर्षाच्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करणे इतिहास विभागाची दीर्घ परंपरा राहिलेली आहे.सीनियर विद्यार्थ्यांकडून प्रवेशित नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत होत असते. नवीन विद्यार्थ्यांना विभागातील वातावरणाशी सहजरीत्या जुळले जावे. सीनियर विद्यार्थ्यांशी त्यांची व्यवस्थित ओळख व्हावी आणि त्यातून त्यांच्याशी योग्य समन्वय निर्माण व्हावा या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com