खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत हनुमान नगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सुरु असलेल्या विदर्भ स्तरीय ज्युडो स्पर्धेतील शनिवारचे निकाल

नागपूर :- विदर्भ स्तरीय ज्युडो स्पर्धा 

निकाल (प्रथम तीन) 

सबज्युनिअर्स (15 वर्षाखालील मुली)

32 किलो पेक्षा कमी वजनगट

ज्ञानेश्वरी मेश्राम (वर्धा), मानसी शेराम (वर्धा), खुशबू सोनी (नागपूर)

36 किलो पेक्षा कमी वजनगट भक्ती दुरबुडे (वर्धा), स्नेहल ढोरे (यवतमाळ), खुशी डेकाटे (वर्धा)

40 किलो पेक्षा कमी वजनगट आयेशा शेख (यवतमाळ), वैष्णवी बन्सोड (वर्धा), संपदा वाणी (नागपूर)

सबज्युनिअर्स (12 वर्षाखालील मुली)

24 किलो पेक्षा कमी वजनगट आरोही ढोरे, निहारिका कांबळे, धन्वी कुटे (तिघी यवतमाळ)

28 किलो पेक्षा कमी वजनगट नाव्या कोल्हे (वर्धा), समृद्धी वासनिक (खापरखेडा), सारंगी चौहान (यवतमाळ)

32 किलो पेक्षा कमी वजनगट भाग्यश्री राठोड, अनन्या रेगुलवार (दोघी यवतमाळ), आस्था रायपुरे (के.एम.व्ही. नागपूर)

36 किलो पेक्षा कमी वजनगट राजवी तालोकर (दिग्रस), दिया माटे (नागपूर), अर्मिश बाळापूरे (यवतमाळ)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वर्षभरात दिले 84 हजारावर नवीन वीज जोड…

Sun Jan 14 , 2024
नागपूर :- नागपूर आणि वर्धा शहरांसह महावितरणच्या नागपूर परिमंडलात गेल्या वर्षभरात (2023) सर्व वर्गवारीत 84 हजार 237 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यापैकी तब्बल 62 हजार 863 घरगुती आणि 7 हजार 203 कृषी जोडण्यांचा समावेश आहे. ऊर्जामंत्र्यांनी दिली ‘ऊर्जा’ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी ग्राहकसेवा गतिमान करण्यासाठी नवीन वीजजोडणी तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. ‘महावितरण’चे अध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com