नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत वांजरा ले-आऊट, नागपूर येथे राहणारे फिर्यादी रहेमत खान वल्द मोहम्मद खान, वय ५२ वर्ष, यांना वस्तीमध्ये राहणारे अब्दुल रशीद वल्द तसरीर उल्ला अंसारी यांचे घराचे मागे एक नवजात मुलगी वय १ दिवस, रंग गोरा, चेहरा-गोल अशा वर्णनाची मुलगी बेवारस स्थितीत मिळून आल्याने त्यांनी पोलीस ठाणे यशोधरानगर येथे दिलेल्या तकारीवरून पोउपनि, हटकर यांनी कलम ९३ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. करीता वर नमुद वर्णनाचे मुलीचे नातेवाईकांचा शोध होणेस विनंती आहे.
बेवारस मुलीचे नातेवाईकाचा शोध घेणेबाबत
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com