नागपुर – मंगळवार रोजी मुंबई येथील शिवसेना भारतीय कामगार संघटना, माथाडी आणि जनरल कामगार युनियन कार्यालयात साजिद खान अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, यांनी राजेश रंगारी यांची भारतीय कामगार संघटना (नागपूर जिल्हा अध्यक्ष ) हया पदावर नियूक्ती पत्र देऊन व सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मुंबई अध्यक्ष युसुफबाबा शेख, श्याम चौधरी उपस्थित होते. यांच्या नियुक्ति बद्दल शिवसेना प्रवक्ता, किशोर कन्हेरे, आशिष पनपिया, ऋषि कारोंडे, ईश्वर बरडे, किशोर गायधने, ललीत खंडेलवाल, गजानन चकोले, विपुल देवपुजारी, माधव आनवाने, विजय नाडेकर, सुंदरसिंग रावत, मनोहर अरबुटले, मिलींद कांबळे, ममता बोरकर, सुरज बुरबुरे, शिशुपाल गोंडाने, मनोज सांबारे, विद्या बाहेकर, अचॆना बडोले, रोषनी व्यवहारे, किरन बंसोड, हेमंत सेंगर, गिरीधर मुरोडीया गोपाल मडके व इतर शिवसैनिकांनी अभिनंदन केले.
राजेश रंगारी यांची शिवसेना भारतीय कामगार संघटनेवर नागपूर जिल्हा अध्यक्षपदी म्हणून निवड
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com