राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेअंतर्गत जेष्ठ कलावंतांचे आधार पडताळणी करण्याचे आवाहन

गडचिरोली :- राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यक व कलावंत सन्मान योजनेअंतर्गत गडचिरोली जिह्यातील 540 लाभार्थीपैकी दिनांक 27.11.2024 पर्यंत 427 लाभार्थींचे ऑनलाइन आधार व्हेरिफिकेशन झालेले असून 113 लाभार्थींचे आधार व्हेरिफिकेशन प्रलंबित आहे. तेव्हा प्रलंबित लाभार्थीचे आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी शासनाने 10 डिसेंबर 2024 ही अंतिम मुदत दिलेली असुन सदर लाभार्थीनी आधार व्हेरिफिकेशन विहीत मुदतीत करण्याची कार्यवाही आपल्या तालुक्यातील गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे कडून पुर्ण करावी. असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गडचिरोलीच्या नैसर्गिक व सांस्कृतिक संपन्नतेची ओळख जगासमोर मांडा - जिल्हाधिकारी संजय दैने

Sat Nov 30 , 2024
– ५० आदिवासी युवकांची तुकडी आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमासाठी बंगळुरू ला रवाना – नेहरू युवा केंद्राचा उपक्रम कार्यक्रम गडचिरोली :- “गडचिरोली जिल्ह्याला नैसर्गिक व सांस्कृतिक संपन्नतेचा वारसा लाभला आहे. प्रदुषणमुक्त, आदिवासी संस्कृति जतन करणारा, शुद्ध हवा, शुद्ध पाणी असलेला, सर्वाधिक जास्त खनिजांचा जिल्हा व महाराष्ट्राचे फुफ्फुस म्हणून ओळखला जाणारा जिल्हा अशी सकारात्मक ओळख आपण अभिमानान जगासमोर मांडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com