नवी दिल्ली :- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना परत खासदारकी मिळणार आहे.
Fri Aug 4 , 2023
– गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी जन-भागीदारी कार्यक्रम आयोजित केले जाणार – ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) बसवण्यात येणारhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 – अमृत वाटिका निर्मितीसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत माती आणली जाणारhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांच्या मन की बात प्रसारणादरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेची घोषणा केली होती. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणे […]