पं. दीनदयाल उपाध्याय यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर :-  थोर विचारवंत व चिंतक पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार शरद कांबळे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘महाज्योती’ देणार सावित्रीच्या लेकींना स्व-संरक्षणाचे धडे!

Wed Sep 25 , 2024
 केंद्र सरकारच्या स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिल सोबत ‘महाज्योती’चा करार नागपूर :- देशात निर्भीडपणे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविण्याचे मोलाचे कार्य क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) काम करीत आहे. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com