नागपूर : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, रमेश आडे, तहसिलदार अरविंद सेलोकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.