प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहीर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-‘मदत’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा( २०२२) राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार

प्रा.डॉ.सुधीर नरसिंगदासअग्रवाल यांना जाहीर झालाआहे.येत्या२६डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा होनार आहे.अशी माहिती मदत संस्थेचे सचिव  दिनेश वाघमारे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

गुरुदेव सेवाश्रम , अगारामदेवी चौक, सुभाष रोड नागपूर येथे २६/१२/२२ ला सकाळी १०.३०वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होनार आहे.समाज प्रबोधन,साहित्य कला, संस्कृती व क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो. प्रा डॉ सुधीर अग्रवाल सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय,कामठी येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून ते मागील तीस वर्षापासून शैक्षणिक सामाजिक,क्षेत्रात कार्य करत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आनंद नगरातून दोन चिमुकल्या बाळासह आई बेपत्ता

Wed Dec 21 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 21:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आनंदनगर रामगढ येथून दोन चिमूकल्या बाळासह आई बेपत्ता झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली असून दोन दिवस लोटूनही या बेपता आई व दोन चिमुकल्याचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून कुटुंबियात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तर बेपत्ता झालेल्या आईचे नाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com