लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या ‘सुपोषित माॅं’ या उपक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

नवी दिल्‍ली :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या ‘सुपोषित माँ’ या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. बिर्ला यांनी कोटा येथील राम गंजमंडी भागात ‘सुपोषित माॅं’ अभियानाचे उदघाटन केले. प्रत्येक माता आणि बालकाला निरोगी रहायला सहाय्य करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

लोकसभा अध्यक्षांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान आपल्या ट्विटर संदेशात म्हणाले:

“माननीय लोकसभा अध्यक्ष की ओर से एक प्रेरक पहल! स्वस्थ मां और शिशु के साथही इसमें पूरे परिवार की समृद्धि निहित है और यही तो एक सशक्त समाज की आधारशिला है।”

@ फाईल फोटो

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते - संदीप बलविर

Wed Feb 22 , 2023
– ज्ञानेश्वरी ठाकरे यांनी उलगडला शिवरायांचा इतिहास – ब्राह्मणी येथे शिवजयंती उत्साहात – “शिवाजी कोण होता?” ग्रंथाचे वितरण नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराज हे खरोखरच रयत धार्जिणे होते. त्यांनी आपल्या स्वराज्याची स्थापना करतांना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य जनमानसात प्रेम, मैत्री, न्याय व समतेचीच शिकवण दिली. त्यांनी प्रत्येक स्त्रीचा मातेसमान सन्मान केला. म्हणूनच संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,मला संविधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com