ग्रीसचे प्रधानमंत्री किरियाकोस मित्सोटाकिस यांचे मुंबईत आगमन

मुंबई :- ग्रीसचे प्रधानमंत्री किरियाकोस मित्सोटाकिस यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले.

यावेळी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर – म्हैसकर, पोलीस आयुक्त (मुंबई शहर) विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक दीपक पांडे, बृहन्मुंबई महानगरपालिाक अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे व राजशिष्टाचार व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते,

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दोन दिवसीय मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजन

Fri Feb 23 , 2024
मुंबई :- उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२३ चे आयोजन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात करण्यात आले आहे. २२ व २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. दोन दिवसीय ग्रंथोत्सवात २२ फेब्रुवारी रोजी ग्रंथ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com