भारतीय हवाई दलाच्या चंदीगढ येथे उद्‌घाटन झालेल्या देशातील पहिल्या वारसा केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

नवी दिल्ली :-चंदीगढ इथे भारतीय हवाई दलाचे, देशातील पहिले वारसा केंद्र सुरू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेले ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्विट केले असून, त्यातल्या आपल्या जोड संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की;

“हा एक स्तुत्य प्रयत्न असून, यामुळे देशाच्या जडणघडणीत आपल्या हवाई दलाने दिलेले समृद्ध योगदान ठळकपणे अधोरेखित होऊ शकेल.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय स्थैर्य आणि विकास परिषदेची 27 वी बैठक

Tue May 9 , 2023
नवी दिल्ली :- केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली, आज वित्तीय स्थैर्य आणि विकास परिषदेची 27 वी बैठक झाली. वित्तमंत्र्यांनी वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या परिषदेची ही पहिलीच बैठक होती. या परिषदेच्या बैठकीत अशी चर्चा झाली की वित्तीय क्षेत्राच्या विकासासाठी, धोरणात्मक आणि कायदेशीर सुधारणा आवश्यक असून, त्या करुन त्यांची अंमलबजावणी देखील जलद गतीने केली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com