चमोलीतील वीज दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी पंतप्रधानांनी मदतीची केली घोषणा

नवी दिल्‍ली :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चमोली वीज दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून माहिती दिली:

“चमोली येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय तटरक्षक दलाचे २५ वे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती

Thu Jul 20 , 2023
नवी दिल्‍ली :- भारतीय तटरक्षक दलाचे 25वे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती झाली आहे. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. जानेवारी 1989 मध्ये ते भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले. कोची येथे इंडियन नेव्हल स्कूल द्रोणाचार्य, येथे त्यांनी तोफखाना आणि शस्त्रे प्रणालींमध्ये विशेष व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. युनायटेड किंगडममधून त्यांनी इलेक्ट्रो-ऑप्टिक्स फायर कंट्रोल सोल्यूशन अभ्यासक्रम केला आहे. भारतीय तटरक्षक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com