महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा गडचिरोली जिल्हा दौरा

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांचे गुरुवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे येणार आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे सभागृह येथे कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, उपकुलसचिव (आरक्षण कक्ष), गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, विभागीय सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष), नागपूर व सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, विभागीय कार्यालय, गडचिरोली यांच्यासमवेत “अकृषी विद्यापीठ व अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील दि.01.10.2017 अखेरच्या विद्यार्थी संख्या ग्राहय धरुन मंजूर शिक्षण पदभरतीचा आढावा” या विषयावर बैठक घेणार आहेत.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 135 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Sat Feb 11 , 2023
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (10) रोजी शोध पथकाने 135 प्रकरणांची नोंद करून 57700 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com