कामठी तहसील कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 20 :- प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन सुरू केले त्यातुन त्यांनी प्रखर व सत्यवादी लेखणीतून महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली त्यातूनच त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळख मिळाली असल्याचे मौलिक प्रतिपादन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी शनिवारी 17 सप्टेंबर ला कामठी तहसील कार्यालयात आयोजित ठाकरे जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसंगी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले.

याप्रसंगी नायब तहसीलदार राजीव बमनोटे, प्रस्तुतकार अमोल पौंड , वसुंधरा मानवटकर, सुधीर चव्हाण ,माधुरी वाघमारे, व्ही पी मेश्राम,तेलपांडे,सुमिता जगताप,ज्योती गोरलेवार,माधुरी उईके, तलाठी वकील,गजेंद्र वंजारी,रुलेश मेश्राम,भुपेंद्र निमकर,कुंजीलाल पानतावणे,शैलेश धमगाये, सुशीला कोकाड़े,कुंभलकर, सचिन जाधव यासह तहसील कार्यालयीन अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वनउपजाची चोरी करणाऱ्या एक आरोपी वनविभागाच्या ताब्यात तर दोन आरोपी फरार मंगेझरी वनपरीक्षेत्रातील घटना..

Tue Sep 20 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया :- वनपरिक्षेत्र तिरोडा अंतर्गत येत असलेल्या सहवनक्षेत्र गोविंदाटोला नियत क्षेत्र मंगेझरी कक्ष क्रमांक 108 राखीव वन क्षेत्रात क्षेत्र सहाय्यक बी ए कोहर, एम .ए .बीसेन, आर डी तुरकर एन सी सेलगावे वनरक्षक व वनमजूर ग्रस्त बीटग्रस्त करते दरम्यान सागवान प्रजातीचे दोन थुट दिसून आले सदर थुटावर कोणत्याही प्रकारच्या वनउपज दिसून आला नाही सदर जंगलात 8 सप्टेंबरला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!