परराज्यातून राज्यात गांजा तस्करी करणाऱ्या ४ जणांना फील्मी स्टाईलने पोलीसांनी केली अटक अटक

अमरदिप बडगे

2 लाख रूपयाचा केला गांजा जप्त

गोंदिया – छत्तीसगड राज्यातून गोंदियात एका चार चाकी वाहनांमध्ये गांजा घेऊन जाणाऱ्या आरोपींना रामनगर पोलिसांनी फिल्मीस्टाईलने रस्ता अडवत १९ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला असुन ज्यांची किंमत 2 लाख रूपये आहे . दरम्यान पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहित उर्फ शुभम साखरे वय 26 वर्षे, मनोज लिल्हारे वय 36 वर्षे, दिपक साखरे वय 49 वर्षे, रा. जब्बारटोला, तर सनतलाल लिल्हारे वय 36 वर्षे, हा जिल्हा बालाघाट, मध्यप्रदेश यांचा समावेश आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

फुटाळा तलावातील संगीत कांरजे पाहण्यासाठी 400 आसन क्षमतेची   दर्शक गॅलरी  तसेच  बारा मजली फूड-प्लाझा  1100 वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह  उभारण्यात येणार  

Sat Jul 2 , 2022
-केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी  यांची माहिती     नागपूर  –  नागपूरच्या प्रसिद्ध फुटाळा तलावात असणारे संगीत कारंजे नागपूरचा इतिहास सांगणार असून या इतिहासाची हिंदी मधली कॉमेंट्री अमिताभ बच्चन यांच्या आवाजात तर मराठीतली कॉमेंट्री नाना पाटेकर यांच्या आवाजात राहील. हे कारंजे पाहण्यासाठी फुटाळा तलावाजवळ दर्शक गॅलरी ही 400 आसन क्षमतेची राहणार असून फुटाळ्याच्या पुढेच बारा मजली फूड-प्लाझा  1100 वाहनांच्या पार्किंग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com