निवृत्तीवेतनधारकांना सूचना

-माहे जानेवारी महिन्याचे निवृत्तीवेतन 7 फेब्रुवारीपर्यंत

 नागपूर, दि. 27 : कोषागार कार्यालय, नागपूर अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचे माहे नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील सुधारित प्राधिकारपत्रे व अंशराशीकरण प्राधिकारपत्रे निकाली काढण्याचे काम सुरू असल्याने तसेच निवृत्तीवेतन धारकांच्या आयकराचा हिशोब करणे तथा आयकर टीडीएस कपातीचे विवरणपत्रे तयार करताना काही तांत्रिक अडचणी उद् भवल्यामुळे माहे जानेवारी 2022 चे निवृत्तीवेतनाचे प्रदान  दि. 07 फेब्रुवारी 2022 पर्यंत संबंधित बँकेमार्फत होईल, याची कृपया सर्व निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

At The Hoisting Ceremony of 100ft Monumental National Flag at NCI ‘All Eyes Towards the Sky’ as the Tiranga Rises High

Thu Jan 27 , 2022
Nagpur – Nagpur’s monumental tricolour was hoisted on the tallest flag post, 100 ft. high at National Cancer Institute, Nagpur on the occasion of 73rd Republic day. As the nation celebrated ‘Azadi ka Amrut Mahotsav’, the national flag was unfurled by Former Chief Minister of Maharashtra and Leader of Opposition, Maharashtra Legislative Assembly, Hon’ble Shri. Devendra Fadnavis. Shri. Devendraji Fadnavis, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!