पंचायत समिती तिरोडा येथे कृषी दिवस वृक्षारोपण करून साजरा

अमरदिप बडगे

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत समिती सभागृहात डॉ.वसंतराव नाईक (माझी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)यांच्या जयंती निमित्त 1 जुलै कृषी दिवस साजरा करून वृक्षारोपण लागवड करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती चे उपसभापती हुपराज जमैवार, कुंता पटले सभापती पंचायत समिती तिरोडाया कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी, तुमेश्र्वरि बघेले जिहा परिषद सदस्य, खंडविकास अधिकारी सतीश लिल्हारे, पशुवैद्यकीय अधिकारी प्रकाश गांगापरी, तालुका स्तरीय शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष भाऊराव कठाने, मंडळ कृषी अधिकारी मुंडीकोटा पंकज जिभकाटे,मंडळ कृषी अधिकारी तिरोडा चव्हाण, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक उमेश सोनवणे, चेतलाल भगत पंचायत समिती सदस्य, जयप्रकाश पटले पंचायत समिती सदस्य अधिकारी व कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मातोश्री रमाई पुतळा परिसर सौंदर्यकरणाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी - माजी नगरसेविका संध्या रायबोले 

Fri Jul 1 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र  –  नगरपरिषद कामठी प्रभाग 16 मध्ये येणाऱ्या कामठी शहरातील एकमेव मातोश्री रमाई पुतळा परिसराचे सौंदर्यकरणाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी कामठी नगर परिषद चे प्रशासक उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. तीन वर्षांपूर्वी नगर परिषद च्या विशेष सभेत या बाबत प्रस्ताव मंजूर झाला असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!