धरमपेठ सायन्स कॉलेजमध्ये 3 फरवरी रोजी भव्य विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन.

नागपूर :-धरमपेठ मनोहर पांडुरंग देवस्मृती विज्ञान महाविद्यालय नागपूरच्या तर्फे पत्रपरिषद घेण्यात आली असून त्यावेळी प्रिन्सिपल डॉ. अखिलेश पेशवे आणि सेक्रेटरी मंगेश पाठक व प्रो.राजेश पसीने यांची मंचावरील उपस्थित होती.

पत्रकार परिषदेमध्ये प्रिन्सिपल अखिलेश पेशवे यांनी पत्रकारांना सांगितले की, येत्या 3 फेब्रुवारी रोजी, सायंकाळी 6 वाजता. धरमपेठ एम.पी.देव मेमोरियल सायन्स कॉलेज नागपूर च्यावतीने विज्ञान व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी चीफ गेस्ट म्हणून सीनियर प्रोफेसर शिशिर देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभेल असल्याची माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेंट्रल मॉल ते पंचशिल चौक वाहतूक बंद : नाग नदीवर पुलाचे बांधकाम 

Thu Feb 2 , 2023
मनपा आयुक्तांचे आदेश : ३० एप्रिल २०२३ पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे रामदास पेठ युनिव्हर्सिटी लायब्ररीजवळ नाग नदीवर पुलाचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केलेले आहे. सदर कामाकरीता सेंट्रल मॉल ते पंचशिल चौक या रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. सदर आदेश दि. १ फेब्रुवारी २०२३ पासुन दि. ३० एप्रिल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com