संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहर कांग्रेस चे नवनियुक्त अध्यक्ष रमेश दुबे यांनी आज प्रभाग क्र 2 येथील मदन चौक स्थित कांग्रेस कार्यालयात संघटनात्मक बैठक घेऊन परिसराचा निरीक्षण करीत नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी कांग्रेसी पदाधिकारी कार्यकर्त्यानी स्वतःची जवाबदारी समजून समस्या निराकरण साठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी कांग्रेस कामठी शहर अल्पसंख्याक अध्यक्ष मो. हुजैफ कुरैशी , उपाध्यक्ष पप्पू चिमनकर , लक्ष्मण संगेवार जी , युवा कांग्रेस कमिटीच्या महिला उपाध्यक्ष सुशीला मेश्राम , सीमा गणवीर , प्राची, लक्ष्मी , भारती आदि कांग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.