प्रभाग क्र 2 च्या कांग्रेस कार्यालयात संघटनात्मक बैठक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी शहर कांग्रेस चे नवनियुक्त अध्यक्ष रमेश दुबे यांनी आज प्रभाग क्र 2 येथील मदन चौक स्थित कांग्रेस कार्यालयात संघटनात्मक बैठक घेऊन परिसराचा निरीक्षण करीत नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी कांग्रेसी पदाधिकारी कार्यकर्त्यानी स्वतःची जवाबदारी समजून समस्या निराकरण साठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी कांग्रेस कामठी शहर अल्पसंख्याक अध्यक्ष मो. हुजैफ कुरैशी , उपाध्यक्ष पप्पू चिमनकर , लक्ष्मण संगेवार जी , युवा कांग्रेस कमिटीच्या महिला उपाध्यक्ष सुशीला मेश्राम , सीमा गणवीर , प्राची, लक्ष्मी , भारती आदि कांग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

काँग्रेस-एक विचारधारा जनमानसात रुजवा - काशिनाथ प्रधान

Sun Jul 23 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -कामठी शहर युवक कांग्रेस प्रभागनिहाय पदाधिकारी नियुक्त कामठी :- काँग्रेस ही राष्ट्रीय स्वातंत्र्याची स्फूर्ती आणि मूर्ती आहे. देशहिताचा विचार करणाऱ्या देशभक्तांचा संघटित पुकार हा काँग्रेसचा आरंभ होय. स्वातंत्र्य म्हणजेच लोकशाही आणि स्वराज्य म्हणजेच लोकराज्य हा सिध्दांत काँग्रेसने लोकांमध्ये रुजवला.काँग्रेसने उभारलेली स्वातंत्र्याची चळवळ केवळ ब्रिटिश सत्ता जाण्यासाठीच नव्हती, तर इंग्रज जाऊन त्यांच्या जागी कुठलीही हुकूमशाही न येता […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com