उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा

नागपूर :- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 2024 इयत्ता 12 वी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी SARAL DATABASE प्रणलीवरून ऑनलाईन अर्ज सोमवार दि. 9 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करावा.

परीक्षा शुल्क कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत नियमित शुल्काने भरावयाचे आहे, उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय शास्त्र, कला व वाणिज्य, तसेच व्यवसाय अभ्यासक्रम सर्व शाखांचे पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विद्यार्थी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा असे नागपूर विभागीय मंडळाचे सचिव चिंतामण वंजारी यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते विद्युत एक्स्पोचे उद्घाटन

Sat Oct 7 , 2023
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज (शुक्रवार) विद्युत एक्स्पो-२०२३ चे उद्घाटन झाले. द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याला नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अनिल मानापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. असोसिएशनला ७५ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com