नागपूर :- भारताच्या सशस्त्र क्रांतीचे जनक, थोर आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त म.न.पा. केंद्रीय कार्यालयात क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांचे प्रतिमेला माल्यापर्ण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अति. आयुक्त निर्भय जैन, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त सुरेश बगळे, उपायुक्त रविंद्र भेलावे, माहिती व तंत्रज्ञान संचालक महेश धामेचा, अमोल तपासे, मुकेश मोरे, राजेश लोहितकर, कैलास लांडे, प्रकाश खानझोडे, अनिल चव्हान, राजकुमार मानकर, शैलेश जांभुळकर, प्रगती शेलकर, राखी कुंभारे, स्वाती अंबाला, रत्ना पाटील, नेहा वासनिक, रश्मी समुंद्रे आदी मोठया संख्येने कर्मचारी उपस्थीत होते.