शिक्षक दिना निमित्त शिक्षक डी.आर.गिरीपूंजे यांचा सह शिक्षिका पत्नीचा ही सत्कार..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया – तिरोडा तालुक्यात शिक्षक दिनाचे औचित्य साधून सहा. शिक्षक डी.आर.गिरीपूंजे व त्यांच्या पत्नी सहा.शिक्षिका डी.डी.गिरीपूंजे यांचा गोंदिया मध्यवर्ती को आपरेटिव्ह बॕकेचे सचिव डाँ.अविनाश जायस्वाल यांचे अध्यक्षतेखाली नगर परिषद तिरोडाचे माजी ऊपाध्यक्ष राजेश गूणेरिया यांचे हस्ते जेष्ठ पञकार दिपक जायस्वाल ,विनय खेताडे ,चंद्रकुमार मलेवार विखेश छूगाणी यांच्या प्रमुख ऊपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

डी.आर. गिरीपूंजे हे भिवरामजी विद्यालय वडेगांव येथे सहा.शिक्षक असून त्याच्या पत्नी डी.डी.गिरीपूंजे ह्या नगर परिषद तिरोडा येथे सहा.शिक्षिका पदावर कार्यरत आहेत. दोघांनी ही ऊच्च शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानात भर घातली व त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी करून घेतात असे मत डाॕ. आविनाश जायस्वाल यांनी व्यक्त केले तर दिपक जायस्वाल,राजेश गुणेरीया यांनी गिरीपूंजे दाम्पत्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचे गुणगौरव केले .

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दिपक जायस्वाल यांनी केले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पाचव्या दिवशी पर्यंत ४०६५ श्रीगणेश मुर्तींचे विसर्जन

Tue Sep 6 , 2022
कृत्रिम विसर्जन कुंडात ४००९ तर फिरते विसर्जन कुंडात ५६ मूर्तींचे विसर्जन  चंद्रपूर  : चंद्रपूर शहरात श्रीगणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशीपर्यंत एकुण ४०६५ मूर्तींचे विसर्जन झाले आहे.चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी लावलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात ४००९ तर फिरते विसर्जन कुंडात ५६ मूर्तींचे विसर्जन पार पडले. झोन क्र. १(अ ) अंतर्गत ८२१, झोन क्र. १(ब ) अंतर्गत २९७, झोन क्रमांक २ (अ ) अंतर्गत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com