अमरदिप बडगे,प्रतिनिधी
गोंदिया येथील शिक्षणाधिकारी यांचा हि सहभाग
गोंदिया :- डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचेच औचित्य साधून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण अधिकारी सह शिक्षकांसह व्हिडिओ कॉन्फर्सद्वारे संवाद साधला. यावेळी गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये जिल्हा मधील 8 प्राथमिक आणि 2 माध्यमिक विभागातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांच्याशी संवाद साधला……