चौथ्या दिवशी एकमेव एक नामांकन निर्देशन पत्र दाखल मात्र 114 अर्जांची उचल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 20 नोव्हेंबर ला कामठी मौदा विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे त्यानुसार 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे त्या अनुशंगाने कामठी मौदा विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी तसेच पक्षाकडून जाहीर झालेल्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे असे असले तरी आजच्या चौथ्या दिवशी नागपूर ग्रामीण येथील खरबी बहादुरा रहिवासी प्रशांत अनिल नखाते नामक एकमेव उमेदवाराने जय विदर्भ पार्टी कडून निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांच्याकडे नामनिर्देशन अर्ज सादर केले असून आजपावेतो उमेदवारी अर्ज सादर करण्याची संख्या फक्त एक आहे .तर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी मागील चार दिवसात आजपावेतो 66 व्यक्तींनी 114 अर्जांची उचल केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपाच दलितांचा सर्वात मोठा रक्षक काँग्रेसपासून सावध रहा - भाजपा खा. ब्रजलाल यांचे आवाहन

Fri Oct 25 , 2024
मुंबई :- भाजपा संविधान बदलणार आहे, असा खोटा प्रचार करणाऱ्या काँग्रेसनेच आणीबाणीच्या काळात घटनादुरुस्ती करत संविधान बदलले. अनेक कायदे करत काँग्रेसनेच दलितांचे सर्वाधिक नुकसान केले. त्यामुळे भाजपा संविधान बदलणार आणि आरक्षण हिसकावणार या काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन उत्तर प्रदेशचे निवृत्त पोलिस महासंचालक आणि भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य ब्रजलाल यांनी शुक्रवारी केले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!