बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये विदर्भ वगळून उमेदवार यादी क्रमांक – २ घोषीत

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये विदर्भ वगळून उमेदवार यादी क्रमांक – २ घोषीत

१.जालना -शाम रस्तुमराव शिरसाट पाटील

२.बीड -अड.माणिक आदमाने

३.औरंगाबाद प्रा.अरविंद कांबळे

४.बारामती -रोहिदास बाळासो कोंडके

५.सातारा -सयाजी वाघमारे

६.रायगड -संतोष हिरवे

उर्वरित बी.आर.एस.पी. लोकसभा उमेदवार यांची यादी लवकरच घोषित केली जाईल. जाहीर उमेदवारांना बहुजन समाजाने मतदान व आर्थिक सहाय्य देवून विजयी करावे आणि महाराष्ट्रातील स्वतंत्र – साभिमाणी, बहुजनवादी फुले-शाहू-आंबेडकरी स्वतंत्र-पर्यायी राजकारण मजबूत करण्यासाठी बीआरएसपी उमेदवारांना सर्वतोपरी सहाय्य करा व आपली राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी बीआरएसपीच्या उमेदवारांना विजयी करावे.

अड. डॉ.सुरेश माने संस्थापक अध्यक्ष बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्यावतीने क्रमांक २ ची, यादी घोषित करण्यात आली आहे.असे प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एक मनोरोगी पर तीन साल में 99 हमले

Mon Apr 22 , 2024
नागपुर :- सामाजिक कार्यकर्ता अभय कोलारकर ने जानकारी सामने रखी है कि 2021 से मार्च 2024 के बीच कोराडी मार्ग पर क्षेत्रीय मनोरोग अस्पताल में मनोरोगियों के बीच 99 बार झड़पें हुईं. इस मारपीट में कुछ मरीज़ घायल भी हुए हैं और यह बात सामने आई है कि मारपीट करने वालों में महिला मरीज़ों की संख्या पुरुष मरीज़ों से ज़्यादा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com