10 वी 12 वी च्या खाजगी परिक्षार्थ्यांना नोंदणीसाठी 31 ऑक्टोबरची मुदत

नागपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 10 वी व 12 वी च्या माहे फेब्रुवारी-मार्च 2024 च्या परीक्षेस फॉर्म 17 द्वारे खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध्‍ा करण्यात आली आहे. परिक्षेसाठी नियमित नोंदणीची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. मात्र आता ऑनलाईन नाव नोंदणी विलंब शुल्कासह 15 ऑक्टोबर तर अतिविलंब शुल्कासह 31 ऑक्टोबरपर्यत करता येणार आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सूचना व अधिक माहितीसाठी इयता 10 वी साठी http://form17.mh-ssc.ac.in तर 12 वी साठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असे नागपूर विभागीय मंडळाचे सचिव चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पारशिवनी महामार्ग की समस्या अविलिंब दूर करे - मनसे

Thu Oct 5 , 2023
कन्हान :- पारशिवनी – आमडी फाटा से पारशिवनी जाने वाले महामार्ग पर जानलेवा खड्डो के कारण आवगमान मे भीषण परेशानीयो का सामना छोटे बडे वाहन चालको दो पहिया वाहन चालोको को दिन प्रतिदिन हो रही है. जिससे आये दिन छोटी बडी दुर्घटना होना आम बात हो गई है.इस मार्ग पर करीबन 6 महा से निर्माण कार्य बंद पाडा हुवा है […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!