नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिनांक २६/०५/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे शांतीनगर, नागपूर चे हीतशराव व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे आशिष उर्फी व विजय वय २३ वर्ष, रा. प्रेमनगर, हनुमान मंदीर जवळ, साईनगर, शांतीनगर, नागपूर शहर पास महाराष्ट्र दादा हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व्हीडीयो पायरेटस्, बाळू तस्कर आणि अत्यावश्यक काव्य बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या घातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम सन् १९८९ अंतर्गत दिनांक १६/०५/२०२३ रोजी स्थान आदेश पारीत केला. त्यास दि. २६/०५/२०२३ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
आशिष उर्फ वल्द विजय मुंडे याचेविरुध्द पोलीस स्टेशन शांतीनगर येथे जुगार खेळणे, खुनाचा प्रयत्न करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, गैरकायदेशीर जमावाचा सदस्य असने शरखानिशी गैरकायदेशीर मंडळी जमवून खुन करण्याचा प्रयत्न करणे, इच्छापूर्वक दुखापत करणे, घातक शस्त्रानिशी दरोडा चालण्याची तयारी करणे, दरोडा चालण्यासाठी एकत्र जमणे, घातक शरलाने इच्छापूर्वक दुखापत करणे, स्त्रीचा पाठलाग करणे, बालकाचे लैंगीक शोषण करणे, धमकी देणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे प्राणघातक जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबध्द इसमाविरुद्ध सन २०२१ २०२ मध्ये शांतीनगर पोलीसांकडून कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. त्याचेकडुन चागल्या वर्तवणुकीचे पत्र घेतल्यानंतर सुध्दा त्याने उल्लंघन केले आहे. त्याचेवर केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. अलीकडील काळात त्याने पोलीस स्टेशन शांतीनगरीत दुखापत करणे, स्त्री च पाठलाग करणे, बालकाचे लैंगक शोषण करणे, धमकी देणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उलगन करणे इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
अशाप्रकारे व्यक्ती नामे आशिष उर्फ मैदी वल्द विजय मैढ याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने गोरख भामरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र.. १३ यांचे मार्गदर्शनाखाली व पो.नि. सुनिल चव्हाण, पोलीस स्टेशन शांतीनगर, नागपूर शहर यांनी नमुद आता स्थान करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला असता अन्यती दोर्जे, सह पोलीस आयुक्त वाय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) व मुम्मका सुदर्शन, पोलीस उप आयुक्त, गुन्हे प्रकटीकरण शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आपला स्थान करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थान प्राधिकारी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद इस्माविरुद्ध स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद येथे बाबत आदेश दिलेत त्याअन्वये स्थान प्राधिकारी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी वर नमुद इसमाविद स्थान महत्वपूर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.