विधानसभेचे विशेष अधिवेशन ३० जूनला  सर्व सदस्यांना सूचना जारी

मबई, दि. २९ : महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या गुरूवारदिनांक ३० जून२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता विधान भवनमुंबई येथे अभिनिमंत्रित करण्यात आले आहे. सर्व विधानसभा सदस्यांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयामार्फत सूचित करण्यात आले असून सर्वांनी सभागृहात उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. राज्यपाल यांच्या निदेशानुसार हे विशेष अधिवेशन बहुमत चाचणीसाठी अभिनिमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आडका सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी विजय खोडके बिनविरोध विजयी

Wed Jun 29 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 29 :- कामठी तालुक्यात एकूण 34 सेवा संस्था कार्यरत असून यातील 27 सेवा सहकारी संस्थांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपल्याने पुढील पंचवार्षिक कार्यकाळासाठी नुकतेच 27 सेवा सहकारी संस्थांच्या संचालक पदाची निवडणूक घेण्यात आली ज्यामध्ये 25 सेवा सहकारी संस्थांची बिनविरोध निवडणूक झाली असून उर्वरित कढोली आणि शिरपूर ची निवडणूक ही बिनविरोध होत नसल्याचे चित्र आहे .तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com