दिव्यांगासाठी वरदान ठरणाऱ्या पुस्तकाचे नितीन गडकरींच्या हस्ते विमोचन 

नागपूर :- आत्मकेंद्रित दिव्यांग मुलांना खेळता खेळता शिक्षण देण्याच्या पद्धतीवर आधारित “मुझे भी खेलना है ” या डॉ. अश्विनी डहाट इलमे लिखित पुस्तकाचे विमोचन केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून सध्या नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू असल्याने व्यस्त कार्यक्रमात असतांनाही गडकरींनी या पुस्तकाचा उद्देश लक्षात घेऊन विमोचनसाठी वेळ दिली व धंतोली येथील सी आर सी मध्ये कार्यरत पुस्तकाच्या लेखिका डॉ. अश्विनी डहाट इलमे यांचं अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी विमोचन कार्यक्रमाला मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांचीही उपस्थिती लाभली, नितीन गडकरीं व उपस्थितांचे स्वागत दिनेश इलमे यांनी करून कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Wed Dec 7 , 2022
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.5) 03 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com