शिवसेनानंतर राष्ट्रवादी फुटली?

अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ..

मुंबई – राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत मोठी फूट पडलीये. विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी होणार आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याची माहिती मिळतेय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जातीये.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नींद की झपकी और कार सीधे पुल के ऊपर से रेलवे ट्रैक पर ; 5 लोग घायल..

Sun Jul 2 , 2023
नागपुर – हैदराबाद से नागपुर की ओर अपने परिवार के साथ जा रहे थे. ड्राइवर को झपकी आने से कार अचानक पुल से नीचे गिर गई। हादसे की सूचना प्राप्त होते ही पुलिस मौके पर पहुंची। हादसा इतना भयानक था कि कार के परखच्चे उड़ गए. यह घटना आज सुबह करीब 7:30 बजे नागपुर के बोरखेड़ी फ्लाईओवर से एक तेज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!