महाकाली मंदीर सत्रापुर येथे १९ ऑक्टोंबर ला घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाची सुरूवात

कन्हान :- नदी काठावरील पवित्र ॐ महाकाली मंदी रात ॐ महाकाली सेवा समिती सत्रापुर, कन्हान व्दारे अश्विन नवरात्रीच्या पंचमी (दि.१९) ऑक्टोंबर ला घट स्थापना करून महाकाली नवरात्री महोत्सवाची सुरू वात करण्यात येणार आहे.

रविवार (दि.१५) ऑक्टोबंर २०२३ पासुन अश्विन नवरात्री उत्सवाची सुरूवात झाली असुन कन्हान नदी काठावरील पवित्र ॐ महाकाली मंदीर सत्रापुर,कन्हान येथे दरवर्षी प्रमाणे ॐ महाकाली सेवा समिती सत्रापुर, कन्हान व्दारे अश्विन नवरात्रीच्या पंचमी गुरूवार (दि. १९) ला सकाळी १० वाजता घटस्थापन करून ॐ महाकाली नवरात्री महोत्सवाची सुरूवात करण्यात येणार आहे. दररोज सकाळ, सायंकाळी महाआरती करून नऊदिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून शुक्रवार (दि.२७) ऑक्टोंबर ला सकाळी ९ वाजता कन्हान नदीच्या पावन पात्रात घट विसर्जन करून मंदीरात प्रसाद वितरण करून महोत्सवाची सांगता करण्यात येईल. करिता परिसरातील व दुर दुर च्या भाविक मंडळीने या अश्विन महाकाली नवरात्री मध्ये ॐ महाकाली मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जय मां महाकाली सेवा समिती सत्रापुर, कन्हान चे बाबा उत्तमराव दुरूगकर हयानी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

EX-SERVICEMEN RALLY : INDIAN ARMY

Mon Oct 16 , 2023
Nagpur :- An Ex-Servicemen Rally was organised at Suresh Bhatt Auditorium Nagpur, for the Veterans of Nagpur, Bhandara, Gondia, Chandrapur and Gadchiroli districts on 15 Oct 2023. The Rally was organised by Station Headquarters Kamptee, under the aegis of Headquarters Uttar Maharashtra and Gujarat Sub Area. Approx 600 Ex-Servicemen attended the Rally.Major General SK Vidyarthi General Officer Commanding (GOC), Uttar […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com