नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ३०.०३.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०६ केसेस मध्ये एकुण ०६ ईसमावर कारवाई करून रू. ५४९०/- वा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०४ केसेस मध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून रु. १,३०,४५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,८३२ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २.८८,८५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्च मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Mon Apr 1 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हहीत, प्लॉट नं. ०५, बालाजी नगर विस्तार येथे राहणारे फिर्यादी रमेश श्रीधर नेहते, वय ८० वर्षे, हे व त्यांची पत्नी वॉकींग करून घरी परत आले व घरात गेले असता, अचानक एक अनोळखी २५ ते ३५ वयोगटातील आरोपी याने फिर्यादीचे घरात येवुन मुख्य दाराची कडी लावून बंद केली व एका लोखंडी हातोडीने फिर्यादीचे डोक्यावर प्रहार केला, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!