नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ०३.०४.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केसेसमध्ये २७ ईसमावर कारवाई करून रू. २४,२८०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०३ केसेसमध्ये एकुण ०४ ईसमावर कारवाई करून रु. १४.६९५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २.७६९ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रु. २,३२,७५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस, आरोपीस अटक

Thu Apr 4 , 2024
– गुन्हेशाखा युनिट क. १ पोलीसांची कामगिरी  नागपूर :- पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत, फ्लॅट नं. ६, अंजली अपार्टमेंट, त्रिमुर्ती नगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी शितल हरीदास लोखंडे, वय २६ वर्षे यांनी बिल्डींग चे पाकींग मध्ये त्यांची हिरो सुपर स्प्लेंडर माडी क. एम. एच. ३४, बि. एम. ३१२६ किंमती अंदाजे ३५,०००/-रु. ची हन्डल लॉक करून पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com