नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ०६.०८.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०३ केसेसे मध्ये एकुण ०३ ईसमांवर कारवाई करून २,०७०/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये ०१ ईसमावर कारवाई करून रू. ३२०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २.२६१ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,७७,१५०/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपुर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, २ गुन्हे उघकीस

Wed Aug 7 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत पॉट नं. ११३, माँ अन्नपुर्णा सोसायटी, वैष्णो देवी नगर, वाठोडा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी अजय दशरथ निमजे, वय ३९ वर्ष, यांनी त्यांची होन्डा अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ४९ वि.एफ ५६२० किंमती २५,०००/- रू नी ही परा समोर पार्क करून लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची गाडी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com