नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक १८.०६.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केसेसमध्ये ०७ ईसमावर कारवाई करून ५.१५५/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला, जुगार कायद्यान्वये ०२ केसमध्ये ०३ ईसमावर कारवाई करून ५,२३५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २.५३३ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३.२५,५५०/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवित्तांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एम.डी. पावडर बाळगणाऱ्या ०३ आरोपींना अटक, एकूण ८,४५,१००/- रू. चा मुद्देमाल जप्त

Wed Jun 19 , 2024
नागपूर :- गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे हुडकेश्वर हदीत, प्लॉट नं. १२४, पवनपुत्र नगर, उमरेड रोड, बहादुरा फाटा, नागपूर येथे काही ईसम अॅक्टीव्हा गाडीवर फिरत असुन, एम.डी. पावडर बाळगुन आहेत. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचुन ग्रे रंगाची अॅक्टीव्हा मोपेड क. एम.एच. ३१ एफ.व्ही. ८४२७ या गाडीवरील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com